तुझ आय लव यु - नागसेन सोनवणे
Singer | Nagsen Sonawane. sonali sonawane |
Music | Vishal Bhoir PR studio , Mumbai |
Song Writer | Nagsen Sonawane. |
भोळ्या दिलाचा ह्यो राजा ग आयलाय
पटल का नवख्या राणीला
येगळ्या दुनियेची जिंदगी त्याची
शोभल का तिच्या ज्वानीला
आला कुठून अस हा र
वेड लावलीस ग जीवाला
भोल मन माझ आहे राणी
सांग शोभेल का पिरमाला
तुझ्या जिन्याची बाब हाय वेगळी
चल ना जुळवूया दिलाची साखळी
तुझ्या जिन्याची बाब हाय वेगळी
चल ना जुळवूया दिलाची साखळी
मन झुरतय र
प्रेम करतय र
आता तुझ्यासाठी नाही कोण्या
मन माझ दिल माझ
तुज आय लव यु
तुज आय लव यु
जपून ठेवतय मी र
तुझ आय लव यु
माझ लव हाय तू
जपून ठेवतय मी र
तुज आय लव यु
तुज आय लव यु
जपून ठेवतय मी र
घोल हाय मी ना तुझा
राजा मला कळतय
तरी पण दिल माझा
तुझ्यामाग पळतय
प्रेमाची करतय तू माझ्या चोरी
प्रेमाच्या इंस्टा मध्ये तुझी च स्टोरी
राजा तुझी च स्टोरी
माग पुढ फिरे पोरी तुझ्या
भाव नको खाऊ तू आता र
माग पुढ फिरे पोरी तुझ्या
भाव नको खाऊ तू आता राजा
वेगळीच बाब ही तुझ्या दिलाची
देतेय कशाला हि त्याची सजा
माझ्या जिण्याची माझ्या मनाची
कथा हि येगळीच हाय
जिंदगी माझी दुखासुखाची
बाब हि जमायची नाय
राणी बाब ही जमायची नाय
माग पुढे तुझ्या फिरते
माझ्या राजा र
दिलाची हाक कधी देशील
आता सांग ना र
आपल्या जिंदगानी ची साद देशील काय
नाखवा माझा बनुनी
सांग येशील काय
नाखवा माझा बनुनी
दिल माझा देशील का र
तुज आय लव यु
तुज आय लव यु
जपून ठेवतय मी र
तुझ आय लव यु
माझ लव हाय तू
जपून ठेवतय मी र
तुज आय लव यु
तुज आय लव यु
जपून ठेवतय मी र
पोरी ती दुनिया सोरुनी आलो
शोभेल असा नवरा तुझा मी झायलो
पोरी ती दुनिया सोडूनी आलो
शोभेल असा नवरा तुझा मी झायलो
माझी राणी ग जानी ग
चल फिरुया इश्काच्या होरी मधी
पारू दिल केला ना गो माझा चोरी
आता तुटणार नाही ह्या राजा राणी ची
जोडी ग अशी दोरी
आपल आय लव यु
राणी आय लव यु
जपून ठेवतो मी
आपल आय लव यु
राणी आय लव यु
जपून ठेवतय मी
माझ लव हाय तू
तुझ लव हाय मी
जपून ठेवतय मी र
तुझ आय लव यु
माझ लव हाय तू
जपून ठेवतय मी र
ConversionConversion EmoticonEmoticon