marathisonglyrics

श्री बुद्धाच्या चरणावरती - Pralhad Shinde Lyrics

श्री बुद्धाच्या चरणावरती - Pralhad Shinde Lyrics

Singer Pralhad Shinde
Song Writer Waman Kardak, Gautam Sutrave, Ram More, G.R. Palkar, Ganpat Shinde, Laxman Kedar, Vishnu Dange

श्री बुद्धाच्या चारणावरती विजयादशमी दिनी
दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी

श्री बुद्धाच्या चारणावरती विजयादशमी दिनी
दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी

मूळ जाणन्या विषमतेचे मार्ग असावे तला
मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला
श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी
दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी

थोर भाग्य हे दलितजनांचे भिमरत्न लाभले
व्यथा तयांची दूर जाहली कार्य महान साधले
सोनं लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी
दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी

किती त झाले या अवनी वर संतमुनी ज्ञानी
करू न शकले आजवरी ते केले भिमाने जनी
उद्धरली नऊ कोटी जनता रूढी मोडुनी जुनी
दिक्षा आम्हां दिली भिमाने मंगल दिन तो जनी

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts