जाऊ दे न व
Movie:
Naal
Star cast: Shrinivas Pokale & Devika Daftardar
Playback Singer: Jayas Kumar
Music: AV Prafullachandra
Lyricist: AV Prafullachandra
Star cast: Shrinivas Pokale & Devika Daftardar
Playback Singer: Jayas Kumar
Music: AV Prafullachandra
Lyricist: AV Prafullachandra
Director: Nagraj manjule
चित्रपट: नाळ
कलाकार: श्रीनिवास पोकळे & देविका डफतरदार
गायक: जयस कुमार
संगीत: ए वी प्रफुल्ला चंद्र
शब्ध : ए वी प्रफुल्ला चंद्र
दिग्दर्शक : नागराज मंजुळे
ए… ए
… ओ…
ओ
भूर भूर भूर
ओ… ओ…
ए…मध
किती गोड गोड गोड
झाडावर जू जू जुल
काडीवर मुंळ्याची सर्कस
गोल गोल गोल
तोल जाऊन चाक होईल
गोल गोल गोल
ट्रॅकटर वर चक्कर मारायची
दूर दूर दूर
कागदाचं विमान उडतय
भूर भूर भूर
आई मला खेळायला जायचंय …
जाऊ दे न व …
नदीमध्ये पवायला जायचंय
जाऊ दे न व …
माझा सगळा अभ्यास झालाय…
जाऊ दे न व …
मी तुझं सगळं काम ऐकतो…
जाऊ दे न व …
भूर भूर भूर
रोज सकाळी उठायचं
कोंबडीच घर उघडायचं
पिल्लुच्या मागे नाचायचं
थुई थुई थुई थुई थुई …
रेडकूचं लोब करायचं
चकाचक अंघोळ करायची
पटापट शाळेला जायचं
टम टम बुई …
बुई
…
वर्गात कॉमिकक्स ची मज्जाच
लई लई लई…
कच्या जांबा बोरांची गोडीच
लई लई लई…
साबणाचे रंगीत रंगीत फुग्गे उडवू
लई लई लई…
दगड कि माती खेळायला
पोट्टे जमवू
लई लई लई…
ConversionConversion EmoticonEmoticon