Song : 14 April Ya Anmol Deeni
Movie / Ablum: Ekach Saheb
Singer : Pravin done, Shirish Pawar
Lyrics : Sharad Mane
Music : Santosh Dilip Waghmare
Director : Santosh Kamble
गाणं: चौदा एप्रिल या अनमोल दिनी
गायक : प्रवीण डोणे, शिरीष पवार
शब्द : शरद माने
संगीत : संतोष दिलीप वाघमारे
दिग्दर्शक : संतोष कांबळे
चौदा एप्रिल या अनमोल दिनी भीम माझा जन्माला आला
अंधार
झालेल्या या देशामध्ये नवसूर्योदय झाला
चौदा एप्रिल या अनमोल दिनी भीम माझा जन्माला आला
अंधार
झालेल्या या देशामध्ये नवसूर्योदय झाला
असा
घालूनीया कोट वर करूनीया बोट
असा
घालूनीया कोट वर करूनीया बोट
असा
राजावानी तो नटला
भीम
नावाचा तो बॉम्ब फुटला
जसा
धनुष्यातूनी बाण सुटला
आले
होते भलेभले पंडित होऊनी
पुढे
नाही कोणी टिकला
विद्येचा
तो विद्वान घडताना
कधीच
ना चुकला
आले
होते भलेभले पंडित होऊनी
पुढे
नाही कोणी टिकला
विद्येचा
तो विद्वान घडताना
कधीच
ना चुकला
होता
विद्येचा बाजार खुले केले त्याने दार
होता
विद्येचा बाजार खुले केले त्याने दार
झोपडीत
राहुनी शिकला
भीम
नावाचा तो बॉम्ब फुटला
जसा
धनुष्यातूनी बाण सुटला
महामानव
महाकारूणी प्रज्ञासूर्य हवा
सूर्यापरी तो तेजस्वी ज्ञानाचा तो लावला दिवा
महामानव
महाकारूणी प्रज्ञासूर्य हवा
सूर्यपरि
तो तेजस्वी ज्ञानाचा तो लावला दिवा
अशी
जगाची ही रीत भीम नाही त्याला भीत
मागे टाकुनी त्या भटाला
भीम नावाचा तो बॉम्ब फुटला
जसा धनुष्यातूनी बाण सुटला
Lyrics Download In Pdf Format
https://drive.google.com/file/d/1kKrKaxofZCLWRrzO3FgAAHvJ-zCtjL01/view?usp=sharing
ConversionConversion EmoticonEmoticon