दूर दूर
Song : dur dur
Movie : mitwaa
Singer :
Swapnil Bandokar , Bela Shende, Adarsh Shinde
Lyrics : Ashwini
shende
Music Director:
Amit Raj
Director : Swapna Vaghmare Joshi
Actor : Swapnil Joshi, Sonali Kulkarni, prathana bahire , Aruna Irani,
Sangram Salvi
गाण : दूर दूर
चित्रपट : मितवा
गायक : स्वप्नील बांदोकर , बेला शेंडे , आदर्श शिंदे
शब्द : अश्विनी शेंडे
संगीत : अमित राज
कलाकार : स्वप्नील जोशी , सोनाली कुलकर्णी , प्रथणा बहिरे , अरुणा इराणी, संग्राम साळवी
पेटलं आभाळ
सार
पेटला
हा
प्राण
रे
उठला हा
जाळ
आतून
करपल
रान
रे
उजळ्तांना जळून
गेलो
राहील
ना
भान
डोळ्यातल्या पाण्याने
हि
भिजेना
तहान.
तहान...
दूर दूर
चालली
आज
माझी
सावली
दूर दूर
चालली
आज
माझी
सावली
कशी सांज
हि
उरी
गोठली
उरलो हरलो
दुखः
झाले
सोबती
उरलो हरलो
दुखः
झाले
सोबती
काय मी
बोलून
गेलो
श्वास
माझा
थांबला
मी इथे
अन
तो
तिथे
हा
खेळ
आता
संपला
मी स्वतःच्या
काळजावर
घातलेला
घाव
हा
रोज आतून
जाळतो
मी
वेदनेचा
गाव
हा
आपुलाच तो
रस्ता
जुना
आपुलाच तो
रस्ता
जुना
मी एकटा
चालू
किती
उरलो हरलो
दुखः
झाले
सोबती
उरलो हरलो
दुखः
झाले
सोबती
लाभतो सारा
दिलासा
कोणता
केला
गुन्हा
जिंकुनी हि… हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे
समजावतो मी या मना
तरी आसवे का वाहती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
ConversionConversion EmoticonEmoticon