marathisonglyrics

tu hi re maza mitva तू हि रे माझा मितवा lyrics movie mitwa

तू हि रे माझा मितवा  


चित्रपट  : मितवा (२०१५)
गीतकार : मंदार चोळकर
https://www.google.com/url?sa=i&url=http%3A%2F%2Fwww.webmallindia.com%2Fbuy-vcd-online-marathi-movie-mitwaa-p-68885.html&psig=AOvVaw2yd_oPHDFZ2LvmZc7SAW4y&ust=1587657327781000&source=images&cd=vfe&ved=0CAIQjRxqFwoTCLis9OKy_OgCFQAAAAAdAAAAABAD

वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे..

वेड्या मना सांग ना व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
हो  सुटतील केंव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा तू हि रे माझा मितवा

https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.imdb.com%2Ftitle%2Ftt4471622%2Fmediaindex&psig=AOvVaw3fo8Zn0bBmaMag6CnuTul7&ust=1587659569265000&source=images&cd=vfe&ved=0CAIQjRxqFwoTCJjI9Pu6_OgCFQAAAAAdAAAAABAX


झुला भावनांचा उंच उंच न्यावा, स्वत:शी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे, भिजल्यावरी प्यास का उरे मागे
फितूर मन बावरे, आतुर क्षण सावरे
हो  स्वप्नाप्रमाणे पण खरे,
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा
नात्याला काही नाव नसावे, तू हि रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे,
तू हि रे माझा मितवा  तू हि रे माझा मितवा

वेड पांघरावे व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी ही, पास पास दोघात अंतर तरी ही
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे,
हो उन-सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे, तू हि रे माझा मितवा



ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts