marathisonglyrics

karuya karuya andolan lyrics in marathi गाणं : करूया करूया आंदोलन एल्बम : आंदोलन एक सुरुवात एक शेवट शब्द : प्रितेश मांजलकर

एल्बम : आंदोलन एक सुरुवात एक शेवट
कलाकार : अण्णा हजारे , अरुण नलावडे , मिलिंद गवळी , निशा पारुळेकर , सागर पंजारी , प्रितेश पाटकर , संस्कृती कांबळी, आदित्य नेरूरकर , विजय चवाण 
चित्रपट : आंदोलन 

  करूया करूया आपण मिळूनी आंदोलन 

 तत्व सारी पुस्तकाची पुस्तकात कोंबली 

 क्रांतीवीर शूरवीर नावे फक्त नोंदली

 संगे विद्येच्या अन्यायाला वाचा फोडूया 

 करूया करूया आपण मिळूनी आंदोलन 


रचतात कुटील डाव ज्याने चोर ठरे साव 

रोज लुटतात गाव संत्तेची त्यांना हाव 

वंदूनी शिवबाला गनिमास या ठेचूया

करूया करूया आपण मिळूनी आंदोलन 


कायदा ही  शक्ति तिने  भुजंगास ठेचूया 

हिऱ्यांचा देश हा  दगड गोटे वेचुया

बनूनी अभिमन्यू चक्रव्यूह हे भेदूया 

करूया करूया आपण मिळूनी आंदोलन

Previous
Next Post »

Popular Posts