Song : Savidhan
Singer: Pravin Done
Lyrics: Sharad Mane
Music: Santosh Dilip Waghmare
Direction: Santosh Kamble
गाणं: संविधान
गायक: प्रवीण डोणे
शब्द: शरद माने
संगीत: संतोष दिलीप वाघमारे
दिग्दर्शक: संतोष कांबळे
दोन वर्ष अकरा महीने अठरा दिस
किती सोसल भिमानं
पावाच्या तुकड्यावर काढलं दिस
तरी थकला ना कामानं साथ रमाची
बुद्ध धम्माच मिळाल वरदान..
हरपून भान जिवाच करून रान लिहिल
संविधान..
कोणाची मिळाली ना साथ
आजवर झाला हो आघात
पुस्तकासवे काढली रात
दिव्या खाली झोपली माझी जात
...
रक्ताच नवत नातं पेटवली आयुषाची
वात
मायेने भरवला तो घास शिजलं
नाही जरी घरात
डोळ्याचे पानी सांगते वाणी
थोर ते योगदान
हरपून भान जिवाच करून रान लिहिल
संविधान..
कोणाचे दुःख कोणा कळते
भीमविण रमा तळमळते
दुःखाच्या अग्नि मध्ये जलते
ऐकताच रक्त सळसळते
निभावली रमा बांधनाला
करुणी बुद्ध वंदनाला
भिमाची वाट किती पहिली
गेले होते भीम प्रदेशाला
त्या अनुयाईन घाई घाईन करून मतदान
हरपून भान जिवाच करून रान लिहिल संविधान..
किती सोसल भिमानं
पावाच्या तुकड्यावर काढलं दिस
तरी थकला ना कामानं साथ रमाची
बुद्ध धम्माच मिळाल वरदान..
हरपून भान जिवाच करून रान लिहिल संविधान.
Lyrics in PDF Format
https://drive.google.com/file/d/1k3m05eh532S99SdV-6DowXNXfQtxf7JM/view?usp=drivesdk
ConversionConversion EmoticonEmoticon