सूर तेच छेडीता
1979 मधील अपराध चित्रपटातील हे मराठी गाण आहे. जेष्ठ अभिनेते रमेश देव याच्यावर हे गाण चित्रित केल आहे. तसेच येचे दिग्दर्शन राज दत्त यांनी केल आहे.
चित्रपट:- अपराध
अभिनेता : रमेश देव
गीतकार - मधुसूदन कालेलकर
गायक - महेंद्र कपूर
शब्ध
सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
अबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे
एकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती शब्द शब्द आठवे
सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
सूर तेच छेडीता
ConversionConversion EmoticonEmoticon