marathisonglyrics

जीव माझा जाईल ..marathilyrics by Vaibhav Londhe navin marathi song

जीव माझा जाईल

Starring - Bhagyashree Mote | Vaibhav Londhe
Director- Tejas J Patil
Choreographer - Rohan Mane
Music Label - Everest Entertainment
Character Role - Onkar Pawaskar Banner - Ark Entertainment Works & Naath Ranjan Productions

                                                  lyrics (शब्ध)



नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू...

आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू...
नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू...
Your Love is Poisonous , But i wanna taste it anyway
आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू...
My Heartbeat stopped for a while
I like the way you walk , but i wanna Say it, in your Face! Catwalk तुझा Classy Style
(पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुझ्याकडे एकटक बघताच राहिलो मी
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल .. RAP रास्ता घरी माझ्या जाण्याचा विसरलो पुण्यामध्ये दोन तास फिरतच राहिलो मी ..
otherwise मी ही बस just another guy होतो
मुलगा मराठी मी म्हणून थोडा shy होतो बेबी तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो तुझ्या मुळे आता मी ही forward झालो insta शोधण्यासाठी मी खूप व्याप केला
पहिल्या मी किती सुंदरी पण
तुझ्या फोटोंवर रोज double tap केला गाण्यामध्ये सारा कसा काही सांगू तुला म्हणून तुझ्यासाठी हा मराठमोळा रॅप केला कळलं का ?)
नंबर दे तुझा मोबाईल किती पाहू Insta Profile
जिंकीन मी election जर असेल ते तुझ्या साठी चे
तुझ्या मागे माझा जीव बेबी हरलो मी... तुझ्यामागॆ मुले छत्तीस पण त्यामध्ये सुद्धा अव्वल ठरलो मी तुझ्या साठी Emotion , Sensation ही तुझ्यासाठीच हे हवं तर तू घे माझी ट्रायल कर sign माझ्या प्रेमाची फाईल
नजरेने करतेस घायाळ तू , (Vaibhav) जीव माझा जाईल .
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल .. नजरेने करतेस घायाळ तू मुलगा मराठी मी म्हणून थोडा shy होतो तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो


ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts