marathisonglyrics

pahile na mi tula पहिले न मी तुला song lyrics movie gupchup gupchup by suresh wadkar

 पाहिले न मी तुला




चित्रपट : गुपचुप गुपचुप 
लेखक : शांताराम  नांदगावकर
संगीतकार: अनिल अरुण
गायक : सुरेश वाडकर 
कलाकार: अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार , पद्मा चावण, महेश कोठारे  
दिग्दर्शन: वी. के. नाईक 

पाहिले न मी तुलातू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे  मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी

तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
पाहिले न मी तुला  तू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे  मन वेडे गुंतले
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी

सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
पाहिले न मी तुला  तू मला न पाहिले






ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts