marathisonglyrics

parikathechya parya lyrics परिकथेच्या पऱ्याlyrics in marathi singer kaushik despande movie ti sadhya kay karte

परिकथेच्या पऱ्या
Song: parikathechya parya
Singer:  kaushik deshpande
Lyrics:  ashwini shende
Actor: Ankush choudharitejashree pradhan aarya ambekar , abhinav berde, urmila kothare, tushar dalvi  sanjay mone, Prasad barve , sukanya  kulkarni
Director: Satish Rajwade 

गाण: परिकथेच्या पऱ्या
गायक: कौशिक देशपांडे
चित्रपट: ती सध्या काय करते 
शब्द: अश्विनी  शेंडे 
कलाकार: अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर, अभिनव बेर्डे, उर्मिला कोठारे, तुषार दळवी, संजय मोने, प्रसाद बर्वे, सुकन्या कुलकर्णी 
दिग्दर्शक: सतीश राजवाडे 
https://www.blogger.com/blogger.g?blogID=6671111066251432410#editor/target=post;postID=921818447505108997;onPublishedMenu=draftposts;onClosedMenu=draftposts;postNum=0;src=link

परिकथेच्या पऱ्या होऊनि खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी
खबर नवी हि जरा मला बावरा अचानक गेल्या करुनि
कुठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली अशी
इथे बघू का तिथे नजर अडखळे  झुळूक हर जाते हसुनि
परिकथेच्या पऱ्या होऊनि खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी




बेभान उडतात फुलपाखरे रंगात वाहून मन बावरे
हलकी नशा रोज हाती उरे दुनिया खरी कि इशारे खरे
कळे तरी ना वळे खुळावे काया अशी माया जशी
इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हासुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनि खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी

तारे नि वारे गुलाबी हवे वाऱ्यासवे गंध येति नवे
बेधुंदी स्वप्नात हि जागवे नजरेत सलगीचे लाखो दिवे
जुळे तरी ना मिळे हवेसे वाया नको जाया आता
इथे बघू का तिथे नजर अडखळे  झुळूक हर जाते हासुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनि खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts