जरा जरा
Song: jara jara
Singer: Hrishikesh Ranade & Aarya Ambekar
Singer: Hrishikesh Ranade & Aarya Ambekar
Movie: ti sadhya kay karte
Lyrics: ashwini shende
Actor: Ankush choudhari , tejashree pradhan , aarya ambekar , abhinav berde, urmila kothare, tushar dalvi sanjay mone, Prasad barve , sukanya kulkarni
Director: Satish Rajwade
गाण: जरा जरा
गायक: ऋषिकेश रानडे & आर्या आंबेकर
गायक: ऋषिकेश रानडे & आर्या आंबेकर
चित्रपट: ती सध्या काय करते
शब्द: अश्विनी शेंडे
कलाकार: अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर, अभिनव बेर्डे, उर्मिला कोठारे, तुषार दळवी, संजय मोने, प्रसाद बर्वे, सुकन्या कुलकर्णी
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
तुझीच ओंजळ तुझ्या सारी
तुझ्या सरीत भिजणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
रोजच घडतो वेद गुन्हा
तुझीच ओंजळ तुझ्या सारी
तुझ्या सरीत भिजणे
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे ते लागले दिसू
ऊन सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू
परीकथा व्हावी खरी
कुणाची अन कधीतरी
तुझे हसू त्याचे ऋतू
घेऊन ये माझ्या घरी
आठवून मी तुला साठवून मी
जपतो कालचा श्वास हि
पदे सारी ची भूल या उना
रोजच घडतो वेद गुन्हा
तुझे मला शोधणे
बावऱ्या मना
ConversionConversion EmoticonEmoticon