जगावं कस हो सरकार
Singer: AnandShinde
Song: Sanga
Jagava Kasa Sarkar?
Music: Anand
Shinde Producer: Vijaya Anand Shinde & Anand Pralhad Shinde
Executive
Producer: Harshad Anand Shinde
Lyrics: Dilip
Shinde
Studio: Aroha Recording Studio
Arranged by:
Subhash Jagdhane Rythm: Digvijay Javeer
Music on :
Vijayaanandmusic
करोना वायरस आला मुळावर हो हो हो
झाला हाहाकार आम्ही जगावं कस हो सरकार
सांगा जगावं कस सरकार
आमच हातावरच हे पोट
सांगा ताट भराव का त्यात ?
जिकड तिकडं बंदच बंद
कायद्याने घालते बंद
पोट दाबूणी मार बुक्यांचा हो होहो
किती सहन करणार
सुरू झाली ही संचार बंदी
आली कमाई वरती मंदी
गेली हातामधून ही संधी
आली संपत ती सालचंदी
हरसूभीमंदी कलावंतवार होहोहोहो
हरसूभीमंदी गोरगरीबार आली उपासमार
जीव धोक्यात घालून करी सेवा सरकारी कर्मचारी
पोलिसवाले फौजी सिस्टर महापालिका आणि डॉक्टर
संसार सोडून वार्यावरती लढतो शूर सरदार
शाहीर महाराष्ट्रचा प्राण झाला महागाई न हैराण
त्यात कोरोंनाच थैमान घरी बसविल त्यान गुमान
थांबविला तो पहाडी आवाज केलाय
लाचार
कलाकारांची जीवन व्यथा कोण वेशीला टागिळ आता
करा दही चितर कथा कोण वाचिल तो विधाता
पुन्हा ऊभारी घेईल का होहोहो
आवाज तो दमदार
ConversionConversion EmoticonEmoticon