marathisonglyrics

ghara baher padu nka by anand shinde घराबाहेर पडू नका

Ghara Baher Padu Naka

Singer: AnandShinde
Song: Ghara Baher Padu Naka
Music: Anand Shinde
Producer: Vijaya Anand Shinde & Anand Pralhad Shinde
Executive Producer: Harshad Anand Shinde
Lyrics: Dilip Shinde
Studio: Aroha Recording studio
Arranged by: Subhash Jagdhane
Music on: Vijayaanandmusic
https://lyricsongsmarathi.blogspot.com/
आपल्या  हाताने हे जीवघेणे संकट ओढू नका
बांधवानो घराबाहेर पडू नका

प्रत्येक जन तुम्ही हे करू शकता
संकट तुमचं निवारू शकता
सांगा मित्राला गणगोत्राला घर हे सोडू नका
बांधवानो घराबाहेर पडू नका

कोरोना वायरस अधिक माटला
कठिक झाले आवरणे त्याला
आदेशाचे करावे पालन
कायदा मोडू नका
बांधवानो घराबाहेर पडू नका

bandhvano-ghara-bhaher-padu-nka-by-anandshinde-

ताप खोकला आणि ते  शिंकणे
घसा खवखवणे त्याची लक्षणे
त्यापासूणी दूर राहणे
संपर्ग जोडू नका
बांधवानो घराबाहेर पडू नका

घुरण्या कराव्या गरम पाण्याने
हात धुवा तुम्ही सधा साबणाने
रुमाल बांधा तोडवरती गर्दीत काढू नका
जो तो जगण्याचे गातो पोवाडे
सांगा कोणाला मरण आवडे
स्वतापरागा  त्या मूत्यूशी नाते जोडू नका

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts