करार प्रेमाचे
Movie:- makeup मेकअप
Singer : Neha kakkar नेहा काककर
Music :- Tony kakkar टोनी काककर
Lyricist :- Mangesh Kangane मंगेश कंगणे
Original songs credit
Song :- mile ho tum humko मिळे हो तुमको
Lyrics & Music :- Tony kakkar टोनी काककर
Actor : RInku Rajguru रिंकू राजगुरू & Chinmay Udgikar चिन्मय उदगीकर
Written
& directed by Ganesh Pandit गणेश पंडित
Music on Zee Music Company झी म्यूजिक कंपनी
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कोणास बोलावे मनातले सारे
तू रोज दिनरात हाकवरी
तरी भास होती विरहाचे
तुझा विना आनदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले का धागे सुखाचे
असे एकटीने जिणे नको कधी
उनाड नात्याला नव्याने जोड्यावे
वाटे कधी विसरून सारे बिलगावे
तुझा सोबतीने मीही मिरवावे
सावरून तगमग सारी वेड्या मनाची
असे आज फिरून मागे यावे कसे
बहर भेटीचे मनात मोजावे
lyricsongsmarathi.blogspot.com
ConversionConversion EmoticonEmoticon