Jayantila bhimachi gari rahu mi kasa
Singer : Anand Shinde
Music on : VijayaAnandMusic
Lyrics : Dilip Shinde
Chorus : Samiksha Chandanshiv
Music : Anand Shinde
कोरोंना वायरस माचला
धरतीवर आकांत आहेआज भीम जयंतीला निसर्गही शांत आहेसांगा बुद्द विहरात जाऊ मी कसाजयंती भीमाची घरी राहू मी कसा जयंती भीमाची आहे एकशेएकोणतिसावी
मंगल प्रसंगी जनता घरी का बसावी
वायरसला पळून लावू मी कसा
जयंती भीमाची घरी राहू मी कसा
होळी केली कोरोंनाने कैक संसाराचीटाटातूट झाली बाप
माय लेकरांची
भावा जवळ जाईना तो भाऊ मी कसाजयंती भीमाची घरी राहू मी कसा जयंतीचा सण आज ऊसाहच नाही
आनंदाच गीत आज कंठामध्ये राही परागाने भीम गुण गाऊ मी कसाजयंती भीमाची घरी राहू मी कसा
lyricsongsmarathi.blogspot.com
ConversionConversion EmoticonEmoticon