अगबाई
सासूबाई
Music: Ashok Patki
Singer: Madhura Data
Title Song Lyrics: Shrirang Godbole
Starcast:Tejashree Pradhan , Nivedita Ashok Saraf , Dr.Girish Oak, Ashutosh Patki, Ravi Patwardhan
संगीत : अशोक पत्की
गायक : मधुरा दता
शब्द : श्रीरंग गोडबोले
कलाकार : तेजश्री प्रधान , निवेदिता अशोक सराफ, डॉ. गिरीश ओक , आशुतोष पत्की , रवी पटवर्धन
चांदण रातीला
प्रीतीचा सागर
फेसाळ उधाळला,
मखमली लाटांच्या
बेभान स्पर्शानं
किनारा सुखावला,
चाफा हिरवा
फुलला राणी
लपून कसे राही
गुपित सांगाया
दाही दिशांना
प्रीत गंध जाई
घेऊन करा राहिली
उभी
करवली सुनबाई…
करवली सुनबाई…
अगबाई
सासूबाई
ConversionConversion EmoticonEmoticon