माझा होशील ना गाण्याचे शब्ध (Lyrics) Zee Marathi at 8 p.m. गायक - आर्या आंबेकर.
Serial - Maza Hoshil Na
Aired on - Zee Marathi at 8 p.m.
Starring - Gautami Deshpande, Virajas Kulkarni
Composer - Ashok Patki
Singer - Aarya Ambekar
मराठी Lyrics
नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना
ConversionConversion EmoticonEmoticon