Zingat
Song : Zingat
Movie / Ablum:
Sairat
Singer :
Ajay-Atul
Lyrics : Ajay- Atul
Music : Ajay- Atul
Music Label : Zee – studio
Director : Nagraj Popatrao Manjule
Actor : Rinku Rajguru , Akash Thosar
गाण: झिंगाट
चित्रपट / एल्बम : सैराट
गायक : अजय- अतुल
शब्द : अजय – अतुल
संगीत : अजय – अतुल
दिग्दर्शक :
नागराज पोपटराव मंजुळे
उरात होतंय धड धड… लाली
गालावर आली
आन अंगात भरलंय वारं… ही
पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया… बघ बधिर
झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू… मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट…
रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
आता उतावीळ झालो… गुडघा
बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल… टँटूनं गोंदलं
हात भरून आलोया… लई दुरून आलोया
आन करून दाढी… भारी परफ्युम
मारून आलोया
आगं समद्या पोरात… म्या लई
जोरात रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
समद्या गावाला झालिया… माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी… माझ्या
लेकराची आई
आता तराट झालुया… तुझ्या
घरात आलुया
लई फिरून बांधावरून… कल्टी
मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात… टेक्नो
वरात दारात आलोया
झालं झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग,
झिग झिंग झिंगाट
ConversionConversion EmoticonEmoticon