marathisonglyrics

Sujatachi Kheer Mla Lyrics सुजाताची खीर मला Lyrics in marathi by anand shinde

Sujatachi Kheer Mla




Movie / Ablum:  Buddache Abhiyan
Singer :  Anand Shinde
Lyrics : Kundan Kamble
Music : Harshad Shinde
Music Label : T- Series


एल्बम : बुद्धाचे अभियान
गायक : आनंद शिंदे 
शब्द : कुंदन कांबळे  
संगीत : हर्षद शिंदे


तथागत वादळे ते
समाधानी होऊन
सुजाताची खीर मला
गेली दिशा दाऊन

जटादारी ऋषिमुनीचा केला सहवास
जप तप वर्त केले किती उपवास
काय ना मिळाले असल्या साधनेत राहून

अथीपंजर ही झाली होती काया
त्राणच उरला नव्हता जीवन जगाया   
चुकीच्या त्या मार्गाने जात होतो वाहून

शरीराला त्राण देणे सारे आहे व्यर्थ
सत्य जीवनाचा मला ना कळला अर्थ
मरणकळा आली होती वेदना त्या साहून
त्या खीरने समजले या जीवनाचे मर्म
जगलो तर शोधीन मी खरा सत्य धर्म
दाविण बोद्धी तरु खाली आता बुद्ध होऊन  

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts