माझा भीमराया
Tv Serial: Dr Babasaheb Ambedkar – Mahamanvachi Gauravgatha
Music: Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Lyrics: Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Singer: Adarsh Shinde
Music On: Star Pravah स्टार
प्रवाह
Actor: Sagar Deshmukh, Shivani Rangole, Pooja Nayak
कार्यक्रम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरवगाथा
संगीत : आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे
शब्द : उत्कर्ष शिंदे , आदर्श शिंदे
गायक : आदर्श शिंदे
कलाकार : सागर
देशमुख,शिवानी रांगोळे, पुजा नायक
क्रांतिसूर्य तू शिल्पकार
तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा
दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
क्रांतिसूर्य तू शिल्पकार
तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा
दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा,
दाही दिशा तुझीच गर्जना,
गर्जना! ||
भीमराया… माझा
भीमराया,
भारताचा पाया… माझा
भीमराया,
आला उद्धराया… माझा
भीमराया ||
स्पर्शिलेती ओंजळीने
खुले केले पाणी चादर
तळ्याचे,
हक्क देऊन माणसाचे,
केले सोने पिढीतांच्या
जीवनाचे,
शिका, संघटित
व्हा आणि संघर्ष करा,
शिका, संघटित
व्हा आणि संघर्ष करा,
मार्ग प्रगतीचा दावीला
दीना! ||
भीमराया… माझा
भीमराया,
भारताचा पाया… माझा
भीमराया,
ConversionConversion EmoticonEmoticon