marathisonglyrics

SUNDRA Lyrics movie tu hi re हे सुंदरा lyrics in marathi singer adarsh shinde


हे सुंदरा

Song – he sundra 
MovieTu hi Re
Music – Shashank Powar
Lyrics – Prof. Kuntinath Karke
Singer – Adarsh Shinde
Music Label- Video Palace
Actorswapnil Joshi ,  sai tamhnkar, tejasvini pandit , girish oak , shushant shelar

गाणहे सुंदरा
चित्रपट : तू ही रे
शब्द : प्रोफ. कुंतींनाथ करके
गायक : आदर्श शिंदे
कलाकार: स्वप्नील जोशी , सई तांम्हणकर, तेजस्विनी पंडित, गिरीश ओक, शुशांत शेलार,


हे सुंदरा
जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा...


हे सुंदरा...
गजगजीत कोवळी काया की बाभळ तरणी ताठी
तू नटून थटून येता, उठतात वादळे मोठी
नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ
तू पोर द्वाड मुलखाची, लई अवखळ धीट खट्याळ

सुंदरा असावी कशी.
सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी, वेणीमधे गजरा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा.
छबीदार सुंदरी नटी, उभी एकटी, हळदीचा रंग
चवदार कवळी काकडी, दिसे फाकडी, चवळीची शेंग
कमरेत जरा...
कमरेत जरा बारीक, जशी खारीक, गोडवा न्यारा हा

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts