एकटा मी चालतो
Singer - Abhimanyu Karlekar
Co-Singers - Chetan Fefar & Dr. Pratishtha Waghela
Music Director - Abhimanyu Karlekar
Lyricist - Sagar Babanagar
Actor- Amarnath Kharade (Lagira Jhal Ji Fame)& Shruti Kulkarni (Tujhyat Jiv Rangla Fame)
Production House - ASK Film & Prathamesh K Films
Producer & Director –Amarnath Kharade
गायक : अभिमन्यु कारलेकर, चेतन फेफर , डॉ. प्रतिष्ठा वाघेला
शब्द : सागर बबनगर
कलाकार : अमरनाथ खरडे, श्रुति कुलकर्णी
दिग्दर्शक : – अमरनाथ खरडे
गाभाऱ्यात मनाच्या
घाव तुझा अजूनही ओला
राख झाल्या जीवाचा
आकांत सांगू कोणाला
सोडून ते सारे मागे
मी चालतो नव्या वाटा..
एकटा मी चालतो....एकटा
एकांत हा पेटला
भस्म झाल्या भावना
ठेच खोल काळजाला
उरी दाह जाळला
वाटेल परतावे
कधीतरी तुलाही
असेन वेगळा मी
ना खंत त्याची मलाही
खोडून त्या साऱ्या खूणा
मी चालतो नव्या वाटा
एकटा मी चालतो....एकटा
ConversionConversion EmoticonEmoticon