महाराष्ट्र मी
Singer:
ADARSH SHINDE
Music
Composer: Deepak Bansode & Meet Goud
Chorus: Meet
Goud, Pinaki Roy, Achi Agarwal
Lyricist:
Murad Tamboli
Music production:
Pinaki Roy
Mix &
Master by: Pankaj Mhapankar
Video:
Anusaya ArtsMusic on: Vijayaanandmusic
गायक : आदर्श शिंदे
संगीत : दीपक बनसोडे, मीठ गौड
शब्द :
मुराद तांबोळी
“महाराष्ट्र मी” |
“Maharashtra Mee”
ना तुटलो कधी ना हरलो कधी,
ना झुकवली कधी मान ही..
अभिमान बनून कित्येक कंठी मी दाटलो..
शान माझी तो माझा सम्मान आहे..
महाराष्ट्र मी..माझा महाराष्ट्र आहे!
बरसले नभ जिथे सह्याद्री ते माझे गात्र आहे,
हिंदवी स्वराज्य हे माझे शास्त्र
आहे..
प्रेम नजरेत ज्याच्या दिन त्याचा
सोनियाचा,
वाकड्या नजरेसाठी मी काळ रात्र आहे..
महाराष्ट्र मी..माझा महाराष्ट्र आहे!
ConversionConversion EmoticonEmoticon