तू परत ये
Song : Tu Parat Ye
Singer :
Sagar Phadke
Lyrics : S Sagar
Music Label : Zee Music Company
Actor : Prathmesh Parab
, Akshay tanksale , Sameer D , Nikhil W
गाण: तू परत ये
गायक : सागर फडके
शब्द : स. सागर
संगीत : झी म्यूजिक कंपनी
कलाकार : प्रथमेश परब, अक्षय टंकसले, समीर, निखिल
डोळे का ओले बग का झाले ?
मन माझे वेडे गहिवरले
तू परत ये
याद ही बघ तुझी सारखी येते
तू मला मी तुला बोलणे प्रीतीचे
आठविता स्पर्श तुझा
मन होई बावरे
तू परत ये
वाट ही एकटी तुझ विना ना सुखी
सोबती ना कोणी शब्द झाले मुकी
सुर ही तू नूर ही तू
तूच गाण नवे
तू परत ये
ConversionConversion EmoticonEmoticon