marathisonglyrics

Sayakal kavita sandip khare lyrics


आपली मुले मोठी अचानक मोठी होतात आणि स्वतंत्र होतात, तेव्हा त्याच आपल्यावर अवलंबून असन, त्यांचं हट्ट करन हे आपण खूप मिस्स करत असतो. त्यावरील ही डोळ्यातून पाणी काढणारी संदीप खरे यांची कविता सायकल. 





Name: Sayakal
Lyrics: Sandip khare
Writer Name :  Sandip khare                  

नाव : सायकल
शब्द : संदीप खरे
कवि: संदीप खरे

सायकल

सायकल शिकला म्हणून ती सीट वर बसली

मला म्हटली बाबा सोडू नको हा क्यारियर घट्ट धरून ठेव
हो रे बाला मी म्हटल मी आहे

गडबडत धडपत तिने पहिलं प्याडल मारल
माझा हातावरती एकदम ताण आला
तिचा जाणारा टोल सर्वा माझा स्नायूनी  झेलून घेतला
पडते मी ती एकदम किंचाळी सोडू नको हा नाही रे बाला
मी म्हटल मी आहे 

पाच फुट दहा फुट पंधरा फुट सायकल अस्ताव्यस्त चालत राहिली
मी क्यारियर धरून मागे मागे चालत होतो, हळू हळू थोडा थोडा पळू लागलो
धरलेयस का तू ? ती पुढून ओरडली हो रे बाला घाबरू नको मी आहे



आणि एका क्षणात काय झालं कोणाचं ठाऊक धडपडनार्‍या, टोल सांभाळणार्‍या तिच्या अस्थितवाला एकदम सापडली एक लय 
विसफारलेल्या, गोधळेल्या नजरेत हळूच उमल आत्मवीसाच नाजुक फूल 
धपापणारे श्वास संत झाले पुन्हा हळू हळू आणि पाऊल स्थिर झाली पायडल वर ओळख पटल्या सारखी आता तिला दिसत होत समोर आनंत क्षितिज कानात शिरत होती वार्‍याची निम्ंत्रण आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंक 

सोड सोड  क्यारियर सोड ती किंचाळून पुढून म्हटली सोड हिसका बसतोय दमलेल्या हातातून क्यारियर अलगत निसटून गेल दूर गेलेल्या सायकला आता धापा टाकत उभा राहिलेला मी लाबून एखाद्या बारीक तिपक्या सारखा दिसत राहिलो. 

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts