आताच बया का बावरल
Song : Atach baya ka bavaral
Singer : Shreya
Ghoshal
Lyrics : Ajay-
Atul
Music : Ajay- Atul
Music
Label : Zee
– studio
Director : Nagraj
Popatrao Manjule
गाण: आताच बया का बावरल
चित्रपट / एल्बम : सैराट
गायक : श्रेया घोशाल
शब्द : अजय – अतुल
संगीत : अजय – अतुल
दिग्दर्शक : नागराज पोपटराव मंजुळे
खरच बया
का घाबरलं
मन झालं
धुंद, बाजिंद, ललकारी गं
पिरतीचा
गंध, आनंद, नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून
झालं, समदच ग्वाड
लागलं
सजनीला, सजनाच याड
झालीया, भूल ही, उमजली या मनाला
परतूनी, घाव हा, लागला र जीवाला
डोळ
झाकलेल बाई, रेघ
आखलेल बाई
माग रोखल्याल
साजना
उधळूनी
गेलं साजना
हरलया
पीरमाला, पीरमानं जिकल
झगडूनी
मन माझं अदबीनं झुकल
ConversionConversion EmoticonEmoticon