hatu de lockdwon jorat lavin lagin - Utkarsh shinde Lyrics
Singer : | Utkarsh shinde |
Music : | Utkarsh-Adarsh |
Song Writer: | DrUtkarsh A Shinde |
गायक : उत्कर्ष शिंदे
झुराय लागलोय बघाय तुला मी
झुराय लागलोय बघाय तुला मी
झालाय कधी बघीन
झालाय कधी ग बघीन
हाटू lockdown जोरात लाविन तुझ माझ लगीन
तू जिकड तिकड दिसती
तू बघून गालात हसती
तू जिकड तिकड दिसती
तू बघून गालात हसती
घरात बसून देवाच्या म्होर
घरात बसून देवाच्या म्होर
माघन एकच माघीन
माघन एकच माघीन
आर हाटू दे हाटू दे
हाटू दे lockdown जोरात लाविण तुझ माझ लगीन
हाटू दे lockdown जोरात लाविण तुझ माझ लगीन
तुझा dp बघत राहतो
काम तेवढाच करत जातो
तुझा dp बघत राहतो
काम तेवढाच करत जातो
आई ओरडत मला ग राहती
नाही झोपत नाही मी खातो
घेऊन मिरवीन बाबाच्या म्होर
घेऊन मिरवीन बाबाच्या म्होर
भलताच बघ मी बुडीन
भलताच बघ मी बुडीन
हाटू दे हाटू दे
हाटू दे lockdown जोरात लाविण तुझ माझ लगीन
ConversionConversion EmoticonEmoticon