marathisonglyrics

DHARMANTAR - MILIND SHINDE Lyrics

 

 धर्मांतर - MILIND SHINDE Lyrics

Singer MILIND SHINDE
Music HARSHAD SHINDE
Song Writer DILRAJ PAWAR



http://lyricsongsmarathi.blogspot.com/

नागांच्या त्या नागपुरात
नागांच्या त्या नागपुरात
चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2

मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हा झाला,
लाखो जनांचा दलित मेळा बुद्धा चरणी नेला…2
छप्पन्न साली हर्षभरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…।।1।।

येवले ठायी गर्जना केली भीमान धर्मांतराची,
उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची…2
बुध्दाची वाणी गाऊन सुरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…।।2।।

आशोकानंतर फिरविले ते चक्र त्याने धम्माचे,
बुध्दम शरणम मंत्र गायिला दर्शन दीले बुद्धाचे…2
सोन लुटलय घराघरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…।।3।।

नागपुरात या जीवनाच सार्थक झाल माझं,
बुध्दा चरणी लीन झाला हर्षादा दील राज…2
ठेउनी ती जिद्द उरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…।।4।।

नागांच्या त्या नागपुरात
चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर…
त्या दीक्षाभूमीवर भीमान केलय धर्मांतर….

……………







ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts