marathisonglyrics

Godi Madhachi song lyrics - Onkarswaroop, Anweshaa Dattagupta Lyrics गोडी मधाची song lyrics

 

Godi Madhachi song lyrics - Onkarswaroop, Anweshaa Dattagupta Lyrics

Singer Onkarswaroop, Anweshaa Dattagupta
Music Onkarswaroop
Song Writer Suhas Munde

गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड
घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण माझी सुगरण
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं
लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात.

भाळी कुकाच गोंदण
मिटलं व्हटान फुलला मोहोर
ghalghaघातली सजनानी साद ही
माझी सुगरण माझी सुगरण
मला लाजवील मला भिजवील
रान फुलाची आरास आलया चांदण
सपान भुर्र झालं
लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात.

रूतलया अंग झालीय दंग
फिरली नजर खुल्या रानात
आभाळाने छत हे धरलया मिठीत
झाकलया यौवन पाण्यात
दिलाया सबुत बांधीन खोपा
झाडाला झोका
धीरा धीरानं चढवीन
रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन
तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन
सपान भुर्र झालं
लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात





ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts