सुरात आल उरात आल lyrics - अवधूत गुपते , मधुरा कुंभार Lyrics
Singer | अवधूत गुपते , मधुरा कुंभार |
Music | अमित राज |
Song Writer | संजय कृषणजी पाटील |
सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
हे सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
लगबग झाली मंतारलेली
चांदोबाराया घरात आल
हे लगबग झाली मंतारलेली
चांदोबाराया घरात आल
हो
चांद रातील माझ्या साथीला
पैंजण पडताया साद मातीला
शंभरकाच्या गाज धांदीला
ढोल चिंबऱ्याची गाठ पाठीला
सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
हे सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव आधानतर कुडतो कान्हा
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव आधानतर कुडतो कान्हा
कसा आवरू र गहिवर पान्हा
श्वास अडकला गाफिर राणा
सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
हे सुरात आल उरात आल
लाख चांदण भरत आल
लगबग झाली मंतारलेली
चांदोबाराया घरात आल
हे लगबग झाली मंतारलेली
चांदोबाराया घरात आल
ConversionConversion EmoticonEmoticon