Nashibacha Vadapav Song Lyrics - आकाश शिंदे Lyrics

Singer | आकाश शिंदे |
Music | आकाश शिंदे |
Song Writer | दत्ता ननवरे /हर्षद बोरगे |
अग ये
तुझं पैंजण वाजत पायात
हस्ती गोड गालात
रंगून गेलो प्रेमात
नाचायला लागलो जोमात
नाचता नाचता हसता हसता
टाकू नकोस डाव
नाचता नाचता हसता हसता
टाकू नकोस डाव…..
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
माग माग तुझ्या फिरतो
व्हाट्सअप वर chatting करतो
फेसबुक वर like मारतो
कंमेंट वर कंमेंट सोडतो
माग माग तुझ्या फिरतो
व्हाट्सअप वर chatting करतो
फेसबुक वर like मारतो
कंमेंट वर कंमेंट सोडतो
दिलात माझ्या लिहून ठेवलाय तुझं ग मी नाव
दिलात माझ्या लिहून ठेवलाय तुझं ग मी नाव
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
love you म्हणशील गोडीन
हनिमून ला जाऊ जोडीनं
बांगला बांधीन thodin
पिल्लू म्हनशीन लाडानं
love you म्हणशील गोडीन
हनिमून ला जाऊ जोडीनं
बांगला बांधीन thodin
पिल्लू म्हनशीन लाडानं
तुझ्या बंगल्याची खिडकी नको ग लाव
तुझ्या बंगल्याची खिडकी नको ग लाव ….
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …….(लाऊड)
गल्ली मधून तुझ्या जातो
बापाच्या डोळ्यात सांगतो
दात खंड खाऊन बोलतो
गल्लीत दिंगना गलतो
गल्ली मधून तुझ्या जातो
बापाच्या डोळ्यात सांगतो
दात खंड खाऊन बोलतो
गल्लीत दिंगना गलतो
प्रेमात तुज्या सोसलं ग मी सार घाव
प्रेमात तुज्या सोसलं ग मी सार घाव
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …….(लाऊड)
तुझं पैंजण वाजत पायात
हस्ती गोड गालात
रंगून गेलो प्रेमात
नाचायला लागलो जोमात
नाचता नाचता हसता हसता
टाकू नकोस डाव
नाचता नाचता हसता हसता
टाकू नकोस डाव…..
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
तुझ्या मूळ झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव
वडापाव
वडापाव
वडापाव …
ConversionConversion EmoticonEmoticon