marathisonglyrics

Phulpakhare ||Pravin Done|| Pritesh Manjalkar|| - रंग विकू लागली फुलपाखरे प्रविण उषा शशिकांत डोणे Lyrics


Phulpakhare/New Video Song/Pravin Done/Pritesh Manjalkar - प्रविण उषा शशिकांत डोणे Lyrics

Singer प्रविण उषा शशिकांत डोणे
Singer प्रितेश वंदना धोंडू मांजलकर
Music अक्षय स्मिता सुरेश धांगट/प्रितेश वंदना धोंडू मांजलकर
Song Writer प्रितेश वंदना धोंडू मांजलकर

रंग विकू लागली फुलपाखरे




ही दगदग कसली?
ही परवड कसली ?
ही घाई सांग का रे?
स्वप्न पुर्ण करण्या
रंग विकू लागली
फुलपाखरे ...|| धृ ||

तोल सावरण्याआधी
लावली आभाळाची गोडी
शीड भरण्याआधी बघ
बुडाली कागदाची होडी
प्रवास बिकट हा,
ध्यास विकट हा
बोचणारे हे वारे ||१||

स्वप्नांच्या ओझ्याने
कळ्यांचा पाचोळा झाला
शर्यत जीवघेणी
कंठाशी प्राण आला
मित्र वरवरचा हा
नवा हिटलर हा
इच्छांचे करी मारे ||२||


ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts