प्रेमास जात नसते.
गाणं : प्रेमास जात नसते
गायक : उत्कर्ष शिंदे
संगीत : उत्कर्ष - आदर्श
शब्ध : प्रणय खोब्रागडे
Song- Premas Jaat Naste (प्रेमास जात नसते )
Singer- Dr.Utkarsh A Shinde
Music- Utkarsh -Adarsh
Concept Lyrics- Dr Utkarsh A Shinde
Lyrics- Pranay Khobragade
समजून घ्या तुम्ही रे समजून घ्या तुम्ही रे
प्रेमात काय असते प्रेमात काय असते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
शिकविले संत महात्म्यांनी ते खरे प्रेम
ईश्वर गॉड अल्ला बुद्धांचेही ते प्रेम
तुम्ही तो अहंकार ज्याचा दाखविता तो
प्रेमासमोर फिका आहे तुमचा पैसा तो
प्रेमा समान थोर प्रेमा समान थोर
कुठलीही वस्तू नसते कुठलीही वस्तू नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
माणसाचा तो जन्म होतो रे प्रेमातून
तरीही प्रेम केले म्हणून का होतो खून
आभाळाहुन खूप मोठे प्रेम आहे रे
त्या समोर धर्म सारे छोटे आहे रे
तू शोधतो कुठे रे तू शोधतो कुठे रे
अंतरी देव असते अंतरी देव असते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
![]() |
http://lyricsongsmarathi.blogspot.com/ |
विचार जातीचा मातीत गाडावा आपण
रोटी बेटी चा स्वीकार करावा आपण
भारताची संघटना म्हणते ऐका भावांनो
अंतर जातीय विवाह करावा आपण
जातीच्या भिंती तोडून खुले करा रे रस्ते खुले करा रे रस्ते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
भगवा निळा घेतला तुम्ही वाटून
तरी का रे क्रूर वृत्ती ठेविता झाकून
शिकविले ते प्रेम दुनियेला या देशाने
तरी का जळता देश द्वेषाने
उत्कर्ष प्रणय म्हणतो उत्कर्ष प्रणय म्हणतो
प्रेमात भेद नसते प्रेमात भेद नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
समजून घ्या तुम्ही रे समजून घ्या तुम्ही रे
प्रेमात काय असते प्रेमात काय असते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
धर्माच्या दलालानो प्रेमास जात नसते
ConversionConversion EmoticonEmoticon