marathisonglyrics

dhaga dhaga song lyrics in marathi

धागा धागा 

असे कसे बोलायचे
असे कसे बोलायचे न बोलता आता

तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांगा जरा असे कसे लपायचे रे आता

मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा

रोज बहाणे नवे शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर आतूर झाले
रोज काहूर काहूर नवे

मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा

Singer: Harshavardhan Wavre, Anandi Joshi
Music Director: Amitraj 
Lyrics Writer: Kshitij Patwardhan

Cast: Ankush Chaudhari, Pooja Sawant, Makrand Deshpande
Movie Directed by Chandrakant Kanse


गायक : हर्षवर्धन वावरे , आनंदी जोशी 
संगीत : अमितराज 
शब्ध : क्षितिज पटवर्धन 

कलाकार : अंकुश चौधरी , पूजा सावंत , मकरंद देशपांडे 
दिग्दर्शक : चंद्रकांत कणसे 



ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts