तुला शोधीत बस

Singer | Pravin Done |
Singer | Pritesh D Manjalkar |
Music | Pritesh D Manjalkar |
Song Writer | Pritesh D Manjalkar |
Director | Sandesh Lokegaonkar |
Choreographer | Nitin Kamble (Nikki) |
तुझेच व्हायचे स्वप्नात समीप यायचे
तुला शोधीत बस, हरवून राणी जायचं ||धृ||
सहवासा विना नसतो मना आराम ना ||२||
दिसावा चांद हा असते सदा मनोकामना ||२||
कशा करु व्यक्त मी अव्यक्त माझ्या भावना
कशा मैत्रीत लपल्या माझ्या प्रितीच्या खुणा
तुला सांगायचे..
तुला सांगायचे की लपवूनी ठेवायचे||१||
तुला शोधीत बस, हरवून राणी जायचं
काय जादू ही मायाजाल कसले ना कळे
जादू काय मायाजाल कसले ना कळे
हाय दुरावा छळे ...
हाय दुरावा छळे दिसता तू मन होई खुळे
एकटक पाही मी नकळत तुझ्या तुझ्याकडे
कसा समजावू मी ऐके ना मन हे भाबडे
कधी बरसायचे...
कधी बरसायचे की असेच हे तरसायचे ||२||
तुला शोधीत बस, हरवून राणी जायचं
ConversionConversion EmoticonEmoticon